ग्रामपंचायत पेंडूर

या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

परिचय

पेंडूर ग्रामपंचायत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तिची स्थापना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत झाली असून LGD कोड 190874 आहे.

प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग

  • सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
  • उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
  • ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
  • ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. 
  • ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
  • ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
  • ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते. 
श्री. संतोष दशरथ गावडे
सरपंच

श्रीम. समिक्षा सत्यवान तांडेल
उपसरपंच

श्री. सोमा आनंदी लक्ष्मण राऊळ
ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत कार्यकारिणी

अ. क्र.पदाधिकारी नावपदप्रवर्ग
०१)श्री. संतोष दशरथ गावडेसरपंचसर्वसाधारण
०२)श्रीम. समिक्षा सत्यवान तांडेलउपसरपंचना. मा. प्रवर्ग महिला
०३)श्रीम. सुहासिनी उत्तम वैद्यग्रा. पं. सदस्यसर्वसाधारण महिला
०४)श्रीम. रंजना विजय हर्जीग्रा. पं. सदस्यसर्वसाधारण महिला
०५)श्री. निलेश चंद्रकांत वैद्यग्रा. पं. सदस्यसर्वसाधारण
०६)श्री. महादेव विजय नाईकग्रा. पं. सदस्यसर्वसाधारण
०७)श्रीम. सुलोचना लक्ष्मण परबग्रा. पं. सदस्यसर्वसाधारण महिला
०८)श्री. मिलींद फोंडू गावडेग्रा. पं. सदस्यसर्वसाधारण
०९)श्रीम. प्रणिता पुंडलिक सावंतग्रा. पं. सदस्यसर्वसाधारण महिला
१०)श्री. दिपक गुरूनाथ कवठणकरग्रा. पं. सदस्यना. मा. प्रवर्ग पुरुष

ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी

अ. क्र.कर्मचारी नावपद
०१)श्री. सोमा आनंदी लक्ष्मण राऊळग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायत कर्मचारी

अ. क्र.कर्मचारी नावपद
०१)श्री. राहुल रुक्मिणी तानाजी कांबळेग्राम महसुल अधिकारी पेंडूर
०२)श्री. ज्ञानेश्वर सोनटकेकृषी सहाय्यक
०३)श्रीम. वैशाली सुमित्रा सखाराम नाईकदिवाबत्ती कम लिपीक
०४)श्री. घनशाम सुवर्णा दशरथ नाईकशिपाई
०५)श्री. शाम मंगला मंगेश नेमनपोलिस पाटील पेंडूर
०६)श्रीम. श्रदधा निलेश वैदयपोलिस पाटील सातवायंगणी

ग्रामपंचायत पेंडूर

पेंडूर ग्रामपंचायत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तिची स्थापना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत झाली आहे

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय पेंडूर
गाव : पेंडूर
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
ई-मेल : gppendur@gmail.com

Scroll to Top